Sunday 19 May 2019

देवगिरी ( दौलताबाद किल्ला )




देवगिरी किल्ला हा औरंगाबाद पासून साधारणतः १७ किलोमीटर अंतरावर  आहे.

 देवगिरी हा दौलताबादेतील प्रसिद्ध यादव कालीन किल्ला आहे.  

हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. देवगिरी हा मोघल कालीन किल्ला असून ऐतिहासिक दृष्टया अत्यंत महत्वपूर्ण किल्ला आहे. 

तसेच सध्या हे एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखले जाते. 

सात आश्चर्या पैकी हा किल्ला एक आश्चर्य म्हणून देखील ओळखला जातो. 

आणि हा किल्ला एक ऐतिहासिक साक्षीदार हि आहे. 

येथील निसर्गमय वातावरण मन मोहून टाकते. 



Devagiri Fort is about 17 km from Aurangabad. Devgiri is the famous Yadav Fort of Daulatabad. This fort is in kind of Giridurg. Devagiri is a fort of Mughal and historically very important fort is. It is also known as a tourist destination right now. Of the seven wonders, this fort is also known as a surprise. And this fort is a historical witness. The natural environment here saves the mind.